Amogh Apte profile
Amogh Apte
987 20 2
Posts Followers Following
कुछ लिखने की कोशिश करता हूँ तखल्लुस में अपना नाम "पहल" लिखता हूँ
Amogh Apte
Quote by Amogh Apte - Feel the tree in your home 
Feel the magic in your room 
Feel the gift in your dream 
Feel the Christmas in your seem 
"_Pahal " Amogh  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - लिहितो एखादी, कविता पडद्याआडूनच 
इथे फक्त करणारे राग राग बरेच आहेत 
ठेवतो लेखणी आता, जराशी जपूनच 
इथे चोरणारे महाभाग बरेच आहेत 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - साड्यांची माय म्हणजे पैठणी 
अस्सल मराठमोळ्या धाटणीची साडी 
सौंदर्य खुलविणारी जशी नवखीच तरूणी 
घरात असताना अशी सुंदरी 
कोण कशाला चढेल हो उगाच माडी 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " दिलासा मनामनाला "
धाग्यासारखे शिवून घेतले आहे  
चादरीरीच्या पदराला 
कुठे थोडेसे ठिगळ लावून बनवले आहे 
माझ्या कापडाला 
कागदासारखे उडून जातील 
वाऱ्यावरती भावना 
बेफिजूल कशाला उगाच 
जोखायचे रे मग जीवनाला 
शेवटच्या टप्प्यातील वाचलेले आयुष्य 
जगून घे ना मित्रा 
नकोय ते बे मतलबी जगणे आणि 
बेफिजूलची यात्रा 
भरून घे उरी भरते आनंदाचे 
तेवढाच दिलासा मनामनाला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - प्यार का एक राग 
जलन यह भी है 
अदाओं में शामिल 
थोड़ी सी मचलन भी है
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - आता कधी ,
तुझे नावही काढणार नाही 
असे म्हणून ,
रोज फक्त तिलाच आठवतो 
बहुतेक वेळा ,
माणूस असाच कुढत राहतो
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " नात्यास नाव नको "
आजही अपुल्या कोणतेच, नात्यास नाव नाही 
प्रत्येक पाखराला उपलब्ध, एकही गाव नाही 

कशाला तोलायचे नाते, हळव्या भावनांशी 
मनातल्या ओलाव्याला, बाजारात भाव नाही

पाझरणाऱ्या झऱ्याचे फक्त, पाणीच गोड आहे 
दगडाच्या काळजाला इथे, कोणताही ठाव नाही 

घेऊ कसे तुझे नाव, ओठांवरती हलकेच गं
तशी मजला कोणत्याही, नात्यांचीच हाव नाही 

राहू दे असेच कुशीत, आपल्या सहवेदना जपताना 
आता ह्या टप्प्यावर जाणिवांना, होणार घाव नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ऋण फिटता फिटेना 
देह मिटता मिटेना 
जन्म जन्म जळूनही 
काळ जळता जळेना 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ' भूल '
इश्क़ है एक भूल मान लिया 
पर हमने की है उसे पहचान लिया 
बग़ावत है एक धोखा मान लिया 
पर हमने की है मोहब्बत जान लिया 
शरारत है एक शुरुआत मान लिया 
पर हमने की है रवायत जान लिया 
कश्मकश है एक सलीका मान लिया 
पर हमने रक्खीं है दिल में फान लिया 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 1 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - डोळेच बोलतील गं
जेव्हा आपली नजरानजर होईल 
नदीच्या काठावरचे पाणी 
आपोआप आपल्या डोळ्यांतून वाहील 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - "ज़िंदगी जीतें जीतें"
हम वो हैं सदी जो बीत जायेगी 
कुछ कागज़ों पर लिखी हुई बात 
कभी ना कभी तो मिट जायेगी
ऐसी कितनी बचीं है रे ज़िंदगी 
दाने पर है किसका नाम क्या पता?
जो है तेरे पास वो भी कट जायेगी 
ज़हन में है जाने कितने सवाल 
जवाबों में साला हो सकता है बवाल 
एक दिन तो तकलीफ़ हट जायेगी
मुक़द्दर आज़माते आज़माते हुए 
बालों का रंग भी सफेद हो गया 
अब तो वो सफेदी भी छूट जायेगी 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - दत्त दिगंबर दैवत माझे 
दत्त विश्वंभर दैवत माझे 
दत्त दत्त संचार सर्वत्र 
दत्त अंबर दैवत माझे 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " उध्वस्त "
मी तमा न बाळगली कधीही पाषाणवाराची 
तो वार एकच तुझा, हृदय जखमी करून गेला

मी हिंडताना एकलाच, गाभाऱ्यात यौवनाच्या 
काळीज माझे आतून, तो उभा चिरून गेला

भुरळून मी गेलो नाही, फुकाच्या ओढीने 
तुझा आवाज मजला, खेचून घेऊन गेला 

उपयोग होईल का? ह्या वाळलेल्या पानांचा 
फुलांच्या ताटव्यामधले, तो काटे उधळून गेला

राहिले तसेच माझे जिवंत कलेवर फक्त 
तू सोडून जाताच माझा, आत्माच जळून गेला

उरले उरात काही, अनमोल आठवणींचे कवडसे 
तुझा तो शेवटचा कटाक्ष, त्याही मिटवून गेला
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - येशील का गं!
चांदण्यांच्या काळोखात दूर जायला 
तेवढंच थोडं थंडीतून 
उबेत आल्यासारखं वाटेल मनाला 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - इथे दगडाला फुटतो पाझर 
माहिताय गं  मला 
पण दगडाच्याच खाणीतून 
कोळसाच निघतो काळा
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - मी माणूस भुकेल्या भावनांचा 
आहेत हात माझे दगडाखाली 
कुणाच्या घरातील अंधाराला 
कश्या ह्या दाखवू मी मशाली 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - मी किनाऱ्यावर कधीच उभा राहात नाही 
कारण किनारे हळूहळू सरकत असतात 
त्या उंच उंच उसळणाऱ्या लाटांपेक्षा 
किनारेच माणसांना गिळत असतात 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte -  "अलक"
पोलीस "एsss चल बस गाडीत कुठे चाललीस रात्री?"
एक माता "नाही साहेब माझी मुलगी लहान आहे तिला सोडून आले आहे ती घरी एकटीच आहे मला जाऊ द्या " पोलीस "नाही नाही आता तुला यावेच लागेल माझ्या सोबत चल लवकर"  
पोलीस " अगं बाई घाबरू नकोस मला आपल्या मोठ्या भावासारखाच समज मी सोडतो तुला घरी "
सगळेच पोलीस सारखेच नसतात माणूसकी जिवंत आहे अजून.
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - बोलायला झाला उशीर तरी, हरकत नाही 
मी खरं प्रेम केलंय तुझ्यावर, काही गंमत नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ना पत्ता भक्ताचा ना कोणी पुजारी 
हे देह एक मंदिर अन् मी भिकारी 
इथे फक्त वसतो तो आत्माच नित्य आहे 
जाणत्या अजाणत्या भावनाच विखारी 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 2 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - कोणीच देणार नाही 
भरोसा, गर्भार यौवनाचा 
ही ओढ, हे आकर्षण 
हा सारा भाग आहे मिलनाचा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " घनव्याकुळलेला "
थरारणाऱ्या भावनांचा कल्लोळ, मनात माजलेला 
सावल्यांचा आभासी खेळ, चांगलाच आहे रंगलेला 

एकेक उलगडून झाली, आवर्तने मनातली
तरीही हा बिचारा दिल, अजूनही आहेच भंगलेला 

कागदांचे तुकडे हजार हजार करून झाले 
शब्दात नशीबाच्या आहे, मी तसाच बांधलेला 

झाल्या चुका काही, हातूनी अपराध नाही केला 
शिक्षा अशी दिलीस तू की, त्राणही नाही उरलेला 

श्वासातल्या विरहाचा क्षण, हळवा झाला कोपरा 
तुटतो जीव जेव्हा, स्वर तेव्हाच येतो घनव्याकुळलेला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तळ्याच्या काठावर शांत शांत वाटतं 
पण कुणी खडा टाकला ना पाण्यात 
की, मन ढवळून निघतं
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - समजून घेणं आणि 
समजावून सांगणं 
ह्या दोन्हीतला फरक 
लक्षात यायला 
आयुष्य सरून जातं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte -  प्रत्येक गोष्ट सांगण्याचे 
 मी आजकाल टाळतो कारण _ 
तुझ्या प्रत्येक श्वासाचा अर्थ 
आता मला चांगलाच कळतो
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - करू नये कधीच आठवणींचा कोंडमारा 
मनातल्या मनात उगाच नसता पसारा 
त्रास होतो ना! गं ! मग मनाला बिचारा 
सावरायला वेळ लागतो आणि एक किनारा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " असं जगणं व्हावं "
आता नाही काढायचं मला 
असं अस्ताला गेलेल्या सूर्यासारखं आयुष्य 
बेभान होऊन जगलोय मी 
आणि तसंच जगेन बेधुंद होऊन 
फडफडत्या दिव्यापेक्षा 
कडाडणारी वीज म्हणून क्षणभरच जगेन 
आता नाही रडायचं मला 
असं मुळूमुळू एखाद्या स्त्री सारखं कधीच 
गडगडाटी हास्य हसलोय मी 
आणि तसंच हसेन आसवे पिऊन 
एक अश्रू होण्यापेक्षा 
पावसाचा थेंब होऊन बरसेन 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - सवाल वेडे अन् भावनाही वेड्या 
शब्द शब्द ओघळताना कामनाही वेड्या 
काळीज वेडे नि यातनाही वेड्या 
डोळ्यातून पाझरताना वेदनाही वेड्या 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - वाचला सवाल तेवढा 
घडलेल्या घटनांचा 
खेळ उगाच मांडलेला 
तू हा भावभावनांचा
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - नको घालूस तू फुकाच्या आणाभाका 
मी काही गोडव्याला प्रित केली नाही 
नको देऊस तू कोणत्याही विवंचना 
तुझ्यावर मी कधी प्रित लादली नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - श्वासातल्या विरहाचा देऊ कसा हवाला 
व्यर्थ आसवे गाळणार नाही मी अभिषेकाला
गेलो जरी प्रिये मी तुझ्यापासूनी दूर 
तू आजही भिडतेस सखे माझिया काळजाला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तुझ्या स्पर्शाच्या ओढी पेक्षाही 
मला माझे आईवडिल महत्वाचे 
तू ती जबाबदारी घेशील?
तू नाही तर कोणी तरी असेलच ना 
जो माझ्या आयुष्यात येऊनही 
त्याच्या आणि माझ्या 
आईवडिलांची जबाबदारी घेईल 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - जीवनप्रवास 
कोणत्या सुखाचा शोध घेऊ 
जीवन हा एक प्रवास आहे 
शरीरातील भावनेला आता 
नाही उरला आभास आहे 
यातनांच्या किनाऱ्याला समांतर 
जीवनप्रवास संकटांचा 
वेदनेच्या गाभाऱ्यातील
हा खेळ संचिताचा 
शेवटाच्या मार्गावरती फक्त 
तुझाच एक ध्यास आहे 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - अनसुलझे रिश्तों से क्या मिलना 
बेमतलब की बातों से हमें सरोकार नहीं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - दग़ाबाज़ दिल है बेचारा 
लेकिन लफ़्ज़ों में धोखेबाज़ हम नहीं 
गुनाहगार ही सही मैं तुम्हारा
पर शतरंज के मोहरों की तरह चालबाज हम नहीं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " ओठांशी जुळताना "
मंद हळव्या शब्दांच्या पलीकडले 
नाते तुझे नि माझे गहिवरलेले
जिथून सुरू होते ही चांदरात 
तिथेच तू मोगरा माळते केसात
धूंद सुगंधाने मन माझे बावरलेले 
कस्तुरीचा देह, रंगकांती गुलाबी 
अशी मनात माझ्या, तुझी मोहक छबी 
गात्र गात्र झाले, माझे सारे नशिले 
ये ना जवळ अशी, हातात लपेटून हात
जे आहे तुझ्या मनात, तेच होईल प्रत्यक्षात 
ओठ ओठांशी जुळताना, राहील लाजलेले 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - दिल को इतना भी मजबूर मत कर पहल 
की वो उसकी उंगलियों पर नाचने लगे 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - चराग़ सारे बुझा दो पहल क्योंकि,
यहां पर इश्क़ अंधा होता है 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - "बालपणीचे क्षण"
ते बालपणीचे दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत 
जसे मी जगलो तसे आयुष्याचे क्षण 
बहुतेक पुन्हा कधीच अनुभवणार नाही 
होतो मी माझ्याच विश्वात गुंतलेला
आनंद माझा मित्रमैत्रिणींमध्ये लपलेला
तो, तसा आनंद, पुन्हा कधीच लाभणार नाही 
होते रेssss हेवेदावे पण त्यातही एक गंमत होती 
जरी असतील ना रूसवेफुगवे पण,
त्यालाही वेगळीच किंमत होती 
आता पैसे देऊनही ते दिवस काही दिसणार नाही 
माझ्या बालपणीच्या आठवणीच राहतील 
पण, ते क्षण पुन्हा कधीच परतणार नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ' निट नेटके '
येईन मी घेऊन प्रेम 
माझ्या ओंजळीत मावतील तितके 
विश्वासाच्या नात्याने,
सोबतीला पुरेसे आहे इतुके 
नाही उगाचचा फापटपसारा 
नाही अजिर्णाचे उमाळे 
पोट भरण्यापूरतेच पाहिजे 
जे जे लागेल ते ते जितके 
येईन मी घेऊन स्वप्ने 
जी खरोखरीच पूर्ण होतील 
फालतू दिवास्वप्नांच्यापेक्षा 
आपल्या मोजक्याच 
गरजा भागतील 
आणि राहू शकू आपण 
अगदी निट नेटके 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - शब्दांचे मनोरे नकोत 
मुक्या वचनांची शपथ तुला 
भावनेच्या ओलाव्याशी
मी आहे ना! जपत तुला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - भास आणि आभास 
फरक फार थोडा आहे 
फक्त एकाच श्वासाचा
अर्थ केवढा आहे ?
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - बेभरवशाचा स्पर्श नको 
एक ठाम विश्वास पाहिजे 
संसार सुखाचा करण्यासाठी 
आधाराला आभास पाहिजे 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तरूण रात्रीला, तरूण यौवनाची
तरूण स्पर्शाला गरज आहे ,
मोहणाऱ्या तुझ्या तरूण मनाची 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - कातर कातर ओठांना 
स्पर्श कातर ओठांचा 
कातरवेळी जपेन मी 
भाव तुझ्या वचनांचा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - रहूंगी मैं सदा आलम-ए-बरजख़ में, तेरा इंतज़ार करती हुई 
चाहें बुझा दो तुम चराग़ सारे फ़िर भी रहेगी, एक शमा यूँ हीं जलती हुई 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 4 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - लकीरों में मुक़द्दस है अल मकतूब तेरा आशियां 
शाख-ए-जड़ से कोई जुदा हो नहीं सकता 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - "जरी पुरुष असलो तरीही...."
असावे माझ्याही हाती 
ओंजळभर मोती ,
असे घरभर उधळायला 
लागावे सहजच 
मीही खुळेच हसायला 
रूसावे मीही कधीतरी उगाच 
काही कारण नसताना 
मनवावे तू ही मला मग,
हलकेच कुशीत घेताना 
लाजावे मीही थोडेसे 
उघडे नागडे होतांना 
आणि तेव्हाच पाहावे 
तू मला आंघोळ करताना 
मलाही वाटते असेच काही 
जरी पुरुष असलो तरीही,
एक स्त्री असते म्हणतात 
पुरूषामध्ये लपलेलीही 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - नाजूक पण तरीही कणखर, थोडंसं हक्काचं एक घर
नातं असतंच असं बहिणभावाचं, हळवं आणि सर्वात सुंदर 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ख्वामखाह ही गिनती हो तुम सुबह की धूप 
रातों के अंधेरे में रौशनी छिपाऊं कैसे?
आख़री मुकाम में धुआं धुआं बन जाती है ज़िंदगी 
भरी जवानी की चाशनी जताऊं कैसे?
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes