Pratima Sonkusare profile
Pratima Sonkusare
259 4 0
Posts Followers Following
writer, poetess, YouTuber, homemaker
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -             घराेघरी सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या
            दिवसेंदिवस गगनभरारी घेवू लागल्या  ||
            शिक्षणाचा पाया ज्या माऊलीने रचला
            तिच्या उपकारांमुळेच इतिहास घडला  ||
अशा या स्त्रीरत्न क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुलेंना नमन

✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - सगळ्यांच्याच वाट्याला सारखंच
 बालपण येत नसतं म्हणून
"बालपण" आनंदात गेलं असेल तर ते 
बालपण नक्कीच हवहवंसं वाटतं, 
पण तेच "बालपण" दु:खात गेलं असेल तर
त्या आठवणीत रमायला ही नकाे वाटतं.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यबालपण - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - एखाद्या गाेष्टीचा अंत म्हणजेच पुढे काहीतरी नक्कीच चांगल्या गाेष्टीची सुरूवात हाेणार असते.... 🍀💯🌾✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - लालबुंद सूर्याची साेनेरी किरणे
साेबतीला नव्या दिवसाची नवी आव्हाने
कधी आनंदाने भरलेली ओंजळ
तर कधी वाळूसारखं हातातून निसटणारं आयुष्य
सारंच घेऊन येतात या जीवनात
अन् उरताे फक्त एका आशेवरचं जगणं... 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - १/१ हा दिवस येण्यासाठी आपल्याला ३६५ दिवसांची वाट बघावी लागते आणि या आपल्या आयुष्यातील ३६५ दिवसांमध्ये बरेच गाेड कटू अनुभव मिळतातच पण काही नवे क्षण, नव्या संधी, नव्या इच्छा, अपेक्षा तर कधी नवी माणंसे सुद्धा मिळतात . कधी काही हातंच सुटणारं असतं तर कधी नवं मिळणारं, म्हणूनच की काय हे इंग्रजी वर्ष असलं तरी देखील याचं पण महत्त्व आपल्या साठी कमी नाही हाेत कारण काय तर आपलं दैनंदिन जीवन हे याच महिन्याप्रमाणे पुढे जातं नाही काय?? आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - 💫वर्षाचा शेवट हा शेवट कधीच नसताे तर ताे येणाऱ्या वर्षात अनेकांची नवनवी स्वप्न रंगविण्याचा दिवस सुद्धा असताे💫✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ यु ष्या ती ल इं द्र ध नु ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - मनातील भावनांचा थांग जरी लागला नाही 
तरी डाेळ्यांतील भाव सगळं सांगून जातात.... 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - ओघळणारा ही प्राजक्त तुझ्या
 ओंजळीत पडताच लाजला
जणू काही तुझे सौंदर्य बघता 
क्षणी तुझ्या प्रेमात पडला
तुझ्या काेमल हाताचा स्पर्श 
ही त्याला ओळखीचा वाटावा
एवढंच काय, ताे तुझ्या प्रत्येक
हालचालींवर नजर ठेवून असावाआयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - धडधडणा-या काळजाचा
ठोका ही तेव्हा चुकताे
जेव्हा कळत नकळतपणे
तु माझ्या समाेर येताे🔥आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे💓 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आपल्या मनातील विचारांना
पंख फुटावे अन् स्वच्छंद पणे
नभात विहंगापरी उंच उडावे
नकाे कुठली बंधनं आणि
 नकाे कुणाची साेबत
एकटेच पुरे असावे 
अन् नवनव्या स्वप्नात रंगावे
असे ही कधीतरी घडावे
हे स्वप्न नसून सत्य असावे✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आदर सर्व जातीधर्मांच्या सणांचा करावा 
मात्र सण साजरे आपलेच करावे.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - छाेटीशी आनंदाची झुळूक खिडकीतून
 कां असेना आली तरी त्याचा आनंद
 लुटून घ्यावा, कारण केव्हा ,कधी 
दारातून दु:खाचं वादळ दारात 
येऊन ठेपेल  काही सांगता येत नाही... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आज "अबाेली" ही 
काहीशी अबाेल हाेती, 
नकळतपणे ती तिच्या
 व्यथा व्यक्त करत हाेती.. 
अनेकांसाेबत बागडत 
असतांना खुदकन हसत हाेती, 
कुणास ठाऊक पण 
असंख्य दु:ख उरी बाळगत हाेती.. ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -  हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली 
वेशीवर टांगल्या जातात.... ☺मर्यादा..... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - नवरा-बायकाेने काेणत्याही बाबतीत एकमेकांवर 
डाेळे झाकून विश्वास ठेवावा आणि दाेघांनीही 
त्याला पात्र ठरावे यापेक्षा आणखी 
सुंदर नातं काय असू शकते,नाही का?? ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य🥀💓🔥 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - हरवणे आणि गमावणे यांत बराच फरक असताे... 
हरवलेलं सापडतं पण गमावलेलं सापडत नाही 
मग ती वस्तू असाे वा व्यक्ती ☺☺☺✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - मनापासून जीव लावणाऱ्या स्त्रीला  कधी ही 
भारी कपडे किंवा सोन्या-चांदीचा मोह नसतो…
तिला हवा असतो फक्त त्याच्या सहवास.....
ती ने बोलावं आणि त्यानं ऐकावं...न बोलता पण एकमेकांना समजून घ्यावं..न सुटणा-या हाताच्या मिठीत घट्ट पडून मेणासारखं विरघळून जावं....❤❤✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💯🌷❤ - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - हे बाप्पा🌺🌺
आदी तु, अनंत तु
सुखात ही तु, दु:खात ही तु
गजमुख, गजानन
लंबाेदर, गणेश
तुझेच नाव घेताच
सुटतात सकल पाश
साेबत तुझी असे जाेवर
मार्ग निघेल जीवनातील ताेवर
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - असंख्य माणसे सभाेवतली
असतांनाही कुणा एकालाच
आपण  शाेधत असताे तेव्हा
 नक्कीच ती व्यक्ती आपल्यासाठी
खूप खास असते..... ❣️❣️आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - सकाळच्या वाफाळलेल्या चहासोबत
तुझ्या माझ्या प्रेमाच्या गप्पा रंगाव्या
चहाच्या प्रत्येक घाेटाबराेबर
तुझा स्पर्श ही मनाला व्हावा
एवढं बेधुंद व्हावे की
कशाची धुंद ही नसावी
तुझ्या सहवासात चहाची
चवही सपक वाटावी✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ यु ष्या ती ल इं द्र ध नु ष्य🌈 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - जेव्हा वर्तमानात कठीण वेळा येतात तेव्हा नक्कीच 
"पुढील येणारे दिवसं हे सुखाचे असतील"... 
हा विचार जेव्हा आपल्या मनात येताे तेव्हा 
आयुष्य जगणं खूप साेप्पं हाेतं ....❣️❣️✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - दुसऱ्यांसारखं असण्याचा अट्टाहास अजिबात नसावा.... 
तर "मी" फक्त आणि फक्त "मी" असावी...❤
✍️सौ. प्रतिमा वि.साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आपण कुणासाठी वेळात वेळ काढताे हे 
जेवढं महत्वाचं असतं तेवढंच आपल्यासाठी 
कुणीतरी वेळात वेळ काढून राहतं हे 
जास्त महत्वाचं नाही कां.. ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - बरेचदा एकांतातली निरव शांतता ही भूतकाळातील 
चांगल्या वाईट गाेष्टींची जाणीव करून देतात... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आपण स्वतः ला आपल्या वाढत्या वयाबरोबर स्विकारले की अगदी तणावमुक्त राहताे कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सौंदर्याची व्याख्या बदलत असते... 
तारुण्यात शारीरिक सौंदर्याचा सुरू झालेला प्रवास हा 
मनाच्या सौंदर्यावर येवून ठेपतो.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - स्पर्श तुझा हाेताच 
मी अजूनही शहारते
जुन्या या स्पर्शाला 
राेज नव्याने अनुभवते
कित्येक वर्ष झाली
पण ओढ तुझी तशीच
प्रेमवेडी मी हाेऊनी 
अजूनही येते तुझ्या कुशीत
मनी बांधते मनाेरे असंख्य 
या तुझ्या माझ्या प्रेमाचे
कधी ही न येवाे क्षण
तुझ्या माझ्या विरहाचे✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - मनात निर्माण झालेल्या विचारांच्या वादळाला
शमविण्यासाठी जेव्हा आपल्या हक्काच्या माणसाची साथ मिळते तेव्हा ते वादळ नक्कीच फार माेठं वाटत तर नाही पण अगदी सहजपणे आपण त्यातून बाहेर सुद्धा पडताे... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💯👍☺ - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - 
आपल्या आयुष्यात प्रत्येक नाती ही खूप खास असतात मग कुठलीही असाे😘पण भावंडासाेबतचं नातं हे लाखात एक असतं. बालपण, तारूण्य, आणि प्रौढत्व या प्रत्येक टप्प्यावर ते आणखीनच बहरत जातं❤पण वय कितीही वाढलं तरीही एकमेकांबद्दल असलेली ओढ काही कमी हाेत नाही 🥰✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - बरेचदा काही गोष्टींपासून आणि काही लाेकांपासून 
ठराविक अंतर ठेवून वागलेलं बरं असतं.. 
जास्त जवळीक ही कधी दुराव्याचे 
कारण ठरेल सांगता येत नाही.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💯👍😍 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - बालपणी  मित्रमैत्रिणी साेबत घालवलेले काही आनंदाचे क्षण थोडे थाेडकेच असले तरी ते आयुष्य भरासाठी आपल्या आठवणीत कायमस्वरूपी असतात..... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - घरातील मुलांना बघून कां आणि कशासाठी 
जगायचं हे कळतं तर वडीलधाऱ्यांना 
बघून आयुष्य कसं जगायचं हे शिकवून जातं.... आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - लग्नानंतर स्वतःचा संसार स्वतःला 
उत्तम सांभाळता यायला हवा, 
संसारातील अगदी छोट्या छोट्या
 गोष्टी साेडविण्यासाठी जर माहेरच्यांची 
गरज पडत असेल तर ताे संसार
 जास्त काळ कधीही टिकत नाही... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ
यु
त्या
ती
ल
इं
द्र
ध
नु
ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - धुक्यांची चादर पसरली 
पशु पक्षी ही थंडीने गारठली.. 
सुर्यकिरणांनी ही जरा 
आता कुठे विसावा घेतला.. 
पानाफुलांनी ही माेत्यांसारख्या
दवबिंदूंचा पाेशाख घातला.. 
सौंदर्य आणखीनच खुलले
या आपल्या धरणीचे.. 
आल्हाददायक दिन आले
या गुलाबी थंडीचे.. 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - माणसाने एवढं ही स्वतंत्र विचारसरणीचे नसावं की जिथे आपल्याच संस्कारांना छेद दिल्या जाईल.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आयुष्यातील प्रवास जेवढा खडतर मार्गातून जाताे
तेवढेच माणसाला कटू अनुभव मिळतात आणि या अनुभवातूनच माणूस घडत जाताे..... आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - गुलाब धरताच तळव्यावर
त्याही व्यक्त काहीश्या झाल्या
सर्वांच्या आवडीचे होण्यास
काट्यांतूनही प्रवास केला
मंद मंद दरवळून आनंदी
दुसऱ्यास केले
स्वतःला मात्र एक दिवसांचं
आयुष्य मिळाले 🌷🌷


आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - एखाद्याच्या उपकारांचं ओझं मनावर एवढे आघात करतात की ती व्यक्ती मग कितीही वाईट असेल तरीही आपण त्यांच्या पुढे मौन बाळगून असताे.... 
म्हणून कुणाचे उपकार एवढेही घ्यायचे नसतात की पुढे चालून आपल्यावर कधी तरी ही परिस्थिती येईल... ✍️सौ. प्रतिमा वि.साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💯👍🥰 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - नव्या नव्या संसारात रमणं जेवढं साेप्पं असतं
तेवढंच त्या संसारात वर्षानुवर्ष मुरून
आनंदाने संसार करणं हे ही तेवढंच कठीण असतं... 
हे ज्यांना जमतं त्यांना संसारातील 
सगळी काेडी साेडविता येतात.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - साठवलेल्या आठवणी कितीही 
धुसर झाल्या तरीही
त्या आपल्या आयुष्यातून कधीच 
नाहीश्या हाेत नाही
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - असंख्य फुलांमध्ये काही फुले मनाला भावतात
     तर भावलेल्या फुलांमधून काही फुले दरवळतात 
     जशी आपल्या सभाेवताली असलेली माणसे..... 🥀🌹🌾☘️🌿🌷🍁🍂आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - सारी बंधनं ताेडून
फक्त तुझ्यात गुंतत जावं
एवढं गुंतावं की तुझ्याविना 
आणखी दुसरं नाही कळावं
तुझ्या प्रेमात आकंठ बुडताच
भान ही नसावं कशाचं
स्वप्नवत असेल जरी हे
अलगदपणे हळूवार जपावं❤✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - स्वतःच्या इच्छा काळजात 
दडवून ठेवणारा "ताे"
कुटुंबातील प्रत्येकांच्या इच्छा 
पूर्ण करणारा ही "ताे"
चांगला बाप, लेक ,नवरा, भाऊ
अशी अनेक नाती सांभाळणारा ही"ताे"
कधी डाेळे वटारणारा ही तर
 कधी हळूवार जपणारा ही "तो"
कधी पाषाण हृदयी तर
कधी फुलां पेक्षा ही नाजूक 
काळीज असणारा "ताे"
स्त्री शिवाय त्याचा जन्म नाही पूर्ण
पण त्याच्या शिवाय कदाचित
प्रत्येक स्त्री चा प्रवास अपूर्ण.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आयुष्यातील प्रवासात पुढे जाणा-या वाटा भरपूर असल्या तरीही परतीच्या वाटा मात्र अगदी माेजक्याच असतात
म्हणून प्रत्येक पाऊले ही विचार करूनच टाकलेली बरी... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - हिरव्या गार पानांमध्ये
शाेभून दिसे नाजूक कळी
रविकिरणांस आसुसलेली
ती या सुंदर साेनसकाळी
उमलेल  ती ही स्पर्श हाेताच
काेवळ्या  रविकिरणांचा
 दरवळेल सुगंध तीचा ही
अन्  फुलेल  मळा फुलांचा✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यDouble tap to change text. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - मनात चाललेल्या व्दंदाचं
वादळ काही केल्या थांबेना
या गाेंधळलेल्या मनाचा
कधी ठाव ही लागेना
कसं शमवेल हे वादळ
कुणीतरी सांगेल काय
किती भांबावून साेडेल 
आणखी हे ही ठावूक नाय✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - खूप काही करायचं राहून गेलं
पण खरं सांगते बालपण भरभरून जगलं
कधी आमराईतली आंबे चाेरून आणली
तर कधी फुलबागेतून फुलं चाेरली
कधी १० पैश्यांसाठी रस्त्यावर लाेळून हट्ट केला 
तर कधी एका लिमलेटची गाेळी 
मैत्रींणींमध्ये वाटून घेतली
कधी खूप मुसळधार पावसात 
भिजून आनंद घेतला तर
कधी आजारपणाची कारणं 
सांगून शाळेला सुट्टी घेतली
खूप भरभरून बालपण 
जगतांना कधी ताण नव्हता
तर कधी जबाबदारी कशी घ्यावी 
याचा स्पर्श ही नव्हता
 हाेतं ते फक्त निखळ बालपण
मौज, मज्जा, गमंती आणि आपल्या
भावंडासाेबत घालवलेले साेनेरी क्षण
आजही प्रौढत्व आलंय पण 
हृदयातील एका कप्प्यांमध्ये दडलेलं बालपण
 कधी तरी या धावपळीच्या आयुष्यात
 डाेकं काढतंच नाही काय?? 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - काही गुंतलेल्या नात्यांना जेवढं घाईघाईने साेडावायचा प्रयत्न करू तेवढेच ते जास्त गुंतत जातात म्हणून काही काळ शांततेत जाऊ द्यावा म्हणजे गुंता हळूहळू सुटायला लागेल... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - प्रत्येक क्षणाला हाेताच भास तुझा
त्या क्षणी पूर्णतः हरवतो मीच माझा 
थाेडेही गुंतले तरीही गुंता अलगद सुटेना
तुझ्याविना या मनाला आणखी काही कळेना✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💖💯🥰 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - उटण्याचा सुगंध
दिव्यांची आरास
घेऊन आली ही
मंगलदायी पहाट
रांगोळी काढून दारी
देव्हारा सजला फुुलांनी
नरकचतुर्दशी साजरी 
हाेई घराेघरी उत्साहानी⚜️🔥💫नरकचतुर्दशी💫🔥⚜️✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - करूया पूजन धन्वंतरी, 
कुबेर आणि लक्ष्मीची
मागूनी वरदान 
निराेगी आरोग्य, 
अखंड वैभव आणि 
सुख प्राप्तीची
साजरा करूया दिवस 
हा दिप लावून दारी
 तेजाेमय प्रकाशाने आनंद,
 सुख, ऐश्वर्य येईल घरीधनत्रयोदशी✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य🌟💫⚜️🌟💫⚜️🌟💫⚜️🌟 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes