Nandini Chalke profile
Nandini Chalke
23 3 0
Posts Followers Following
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "तुला चांगलं वाटावं म्हणून बोलण्यापेक्षा तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते बोलणारा आपला असतो."

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "समोरच्यांचा खरा स्वभाव जाणून पण त्याच्यासोबत हसणं हे एकं कौशल्य आहे कमजोरी नाही ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "काही नाती हि भांडणामुळे नाही तर नात्यात थकल्यामुळे दूरावतात."

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
9 likes 1 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "एखादे वेळेस नाही समजून घेतलं तरी चालेल पण चुकीचं समजून गैरसमज करून घेऊ नये त्यामुळे नाती दुरावतात ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "आपल्या भुताकाळाचा विचार करून त्याला इतक पण मोठं करू नये कि त्यामुळे वर्तमान अंधारात जाईल आणि येणाऱ्या भविष्यावर त्याची सावली  पडेल ".

#नंदिनी 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आनंदच देणारी असतें असं नसतं ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "ज्याच्याजवळ जास्त माहिती आहे अश्या व्यक्तीकडून शिक्षण्यापेक्षा जो आपल्याशी connect होतो त्याच्याकडून आपण जास्त शिकतो."

#नंदिनी 

ज्याला  - Made using Quotes Creator App, Post Maker App
9 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीवर आपलं प्रेम नसतं, प्रेम असतं ते तो आपल्याला ज्या पद्धतीने treat करतो त्यावर". 

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "आपण किती वेळ वाट बघतो यापेक्षा कोणाची वाट बघतो हे जास्त महत्वाच असतं ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
10 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "कधी कधी सतत दुसऱ्याला देणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात एकदा न देऊन खुप काही गमावलेले असतं ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments

Explore more quotes

Nandini Chalke
Quote by Nandini Chalke -  "जेव्हा  एखाद्याला  अनेक वेळा चांगलं सांगून पण तो बदलत नसतो तेव्हा आपण पण सतत त्याला तेच सांगून स्वतःलाहि बदलत नसतो ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - 'तेच'  आणि  'तसंच'  यात खुप फरक आहे. काहींना तसंच मिळालं तरी चालत आणि काहींना तेच हवं असतं.

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "वाईट कर्म लपवून पाप वाढतं तर, चांगली कर्म सांगून पुण्य कमी होतं ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "वाईट कर्म हि आयुष्यातल्या विष्यासारखी असतात ज्याचे वाईट परिणाम हे भोगावेच लागतात पण चांगली कर्म हि त्या वाईट परिणामामुळे होणारा त्रास कमी करण्याची क्षमता ठेवतात.".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "वेळ आल्यावर वेळ देण्यापेक्षा वेळ असताना नात्याला वेळ देता आला पाहिजे ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - मी त्या घड्याल्यातल्या सेकंद काट्यासारखी सतत तुझ्याभोवती फिरणारी, आणि तू त्या तास काट्यासारखा काटेरी

मी झूळझूलणारी गुणगुण करणारी बेधुंद हवा आणि तू माझी शांतता घालवणारा अवखल वारा 

#नंदिनी - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "मर्यादा ओलांडली कि  परिस्थिती येते."

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "नात्यामध्ये समजदारी असणं फार गरजेचं असत, वाईट दोघांना वाटत हे दोघांना पण कळण फार गरजेचं असतं."

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "परिस्थिती आणि निर्णय यांचं नातं खुप घट्ट आहे कारण कधी कधी परिस्थिती मुळे निर्णय बदलावे लागतात तर, कधी कधी निर्णयामुळे  परिस्थिती बदलते ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - , "प्रत्येक माणूस जगासमोर कधीच पूर्ण येत नाही ".

#नंदिनी  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "कधी कधी  काही गोष्टी मिळवल्या नंतर त्या गमावल्या चा भास होतो".

#नंदिनी - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - "कधीही न करण्यापेक्षा कधीतरी करून बघायचं ".

#नंदिनी - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Nandini Chalke
Quote by Nandini Chalke - " कधी कधी आपण काय FEEL करतो यापेक्षा आपण काय DESERVE करतो हे जास्त आठवत".

#नंदिनी - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments