Dr.Rajendra Taywade profile
Dr.Rajendra Taywade
31 3 1
Posts Followers Following
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - Except the work of criminal background, we  have not to be ashamed of the work that puts food on our table, small sallary is better than waiting for someone to give us money.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - द्रुष्ट प्रवृत्ती सहसा कुणाचाच पीच्छा करण सोडत नाही, कधी कधी अशा व्रुत्ति आपल्या आतच सुप्तावस्थेत पडुन असतात, आणि प्रोत्साहित करणारी बाह्य द्रुष्ट प्रवृत्ती कडुन हवा मिळाली की सक्रिय रुप धारण करते, अशा प्रवृत्ती पासून दूर राहण्यासाठी निकोप मानसिकता असणं जेवढ आवश्यक आहे तसेच ती निरंतर निकोप राहिल याकरिता लक्ष पुर्वक प्रयत्न करत राहणे हे पण तेवढेच आवश्यक असते, नाही तर.......

Dr. R. D. Taywade  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - शेतकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडणारी
एकच गोष्ट
दहा वर्षात शेती मालाचे भाव दुप्पट झाले की तेवढेच राहीले, २०१४--२०२४
आणि
याच काळात शेती साहित्य, मजुरी व खते
यांचे भाव दामदुप्पट वाढले की तेवढेच राहीले
विचार करुन ठेवा
पुढ इलेक्शन आहे, वेळ भेटणार नाही 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - Never try to prove, to be
good enough to everyone,
But try, to be best, for those
who understand us.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - रडन थांबवलं तरच आसव येन बंद होते,  हा साधा नैसर्गिक नियम आहे  एवढं तरी, आयुष्यभर समस्या, आपत्ती व अडचणींच  रडगाण गाणार्यांनी लक्षात घेतलं, तर अवघड व नीरस वाटणार आयुष्य व  समस्यांना प्रसन्न मनाने  सामोरे जाता येते.

Dr. R. D. Taywade  - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - घान आणि ज्ञान या मध्ये फरक करता आला पाहिजे, नाहीतर उद्धार करणार ज्ञान समजून, घानीच्या मागं जाणारे व्यक्ती असो वा देश, देशोधडीला लागल्याचे उदाहरणे इतिहासात आणि वर्तमान काळात पण ऊपलब्ध आहेत.

Dr.  R. D. Taywade  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - जब दो व्यक्ती या लढणे वाले दो समुह, असत्य या अर्धसत्य के सहारे लढाई मे ऊतरे है, तो हमे कीसी एक के समर्थन मे न आके, दोनोसे योग्य दुरी बनाए रखना ही उचित निर्णय होगा.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - कुणाच्या ईर्ष्या पोटी किंवा लोकांना आपली कुवत दाखवण्यासाठी म्हणून, जर शिखरावर चढून जाण्याचं ठरवल असेल, तर यशा पेक्षा स्वतः जायबंदी करून घेण्याचीच जास्त शक्यता असते, आणि तेच जर आतली ऊर्मी व आवड, जर असे काही करण्यास खुणावत असेल तर अल्प प्रयत्नात ही शिखर गाठण सहज शक्य होईल, कारण दोन्ही ही परिस्थितीत अत्यावश्यक असणारी माणसांची मानसिकता वेगवेगळ्या पद्धतीने काम करते.

Dr. R D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - Some times, for some people, we did not understand, why they close and lock all the doors and windows that could let in light, by themselves, and would plunge into despair, saying that there was no way out, and make the situation more and more extraordinary.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - छोट्या छोट्या आग लागण्याकळे दुर्लक्ष करत राहील, तर कधी काळी एकादी छोटी वाटणारी आग केंव्हा वडवानल च रुप घेऊन सर्व भस्मसात करेल, सांगता येत नाही, म्हणून छोट्या भासणार्या आगीकळे दुर्लक्ष केले तर चालेल, पण त्या मागचे कारण तरी जाणुन घेणे आवश्यक होऊन बसतं. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - संस्कृत भाषेची गोडिच अलग आहे, जवळपास सर्व भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत, बहुजनांना आताही समजत नाही आणि पहिले पण समजत नव्हती, त्यामुळे संस्कृत वाक्यांचा जो अर्थ प्रवचन करणारा सांगणार तोच आपण प्रमाण मानायचा ही प्रथा आजही चालूच आहे, त्यामुळे संस्कृत मध्ये जर कोणी शुभेच्छा दिल्या असेल तर त्याचा अर्थ कळल्या शीवाय धन्यवाद देऊ नका, कदाचीत तो संस्कृत भाषेचा मुलामा देऊन शाल जोड्यातुन मारण्याचा प्रकार असु शकतो, सावधान राहिलेलं बरं.

Dr. R. D. TAYWADE  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - When everything goes in right way, our thinking take direction, that best still to come, and when everything goes wrong, then thinking is about worst still to happen.

DR.R.D.TAYWADE - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - समज आणि गैरसमज यांची भलतीच खमंग मिसळ प्रत्यक्ष व्यवहारीक जीवनात अनुभवायला येन सहज आहे, कारण दोन्ही ही काही ग्रहतिका वरुन काढलेले निष्कर्ष असतात, म्हणून च काळ ओघात समज चे रुपांतर गैरसमज आणि गैरसमज चे समज मधे होत जाते, काही समज आणि गैरसमज हे मात्र शेवट पर्यंत टिकुन राहण्यात यशस्वी होतात.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - Childhood is a Life like buliding under construction and oldness is a life like buliding under demolition, inbetween these phase we can say, Life ready to utilise.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
10 likes 0 comments

2 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - Wheather it is calculation in mathematics or in real life, if result is wrong it means that somewhere some steps we have taken wrong. - Made using Quotes Creator App, Post Maker App

5 likes 1 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - आप्त आणि गोतावळा कीतीही मोठा असो, आपण मात्र पावल टाकताना सावधच असायला हव, कारण आपल्याला ठेच लागली तर कदाचित त्यांच्या डोळ्यात अश्रू दीसतील पण आपल्या बोटातुन मात्र रक्त आणि जखम ठरलेली.
Dr.R.D.Taywade

Dr R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - ज्यांच्या बाबतीत आपल्याला जास्त अपेक्षा असते, त्यांच्याच, वागणं, बोलणं, कर्तव्य, कार्यशैली व ईतर बाबतीत आपल्याला जास्त शिकायत असतात.

We have more complaints about the behavior, speech, duty, work style and other aspects of those from whom we expect more.
Dr.R.D.Tauwade

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - कालसापेक्ष, बदलत जाऊ शकणारे सत्य, हे अचल व स्थापित सत्या पेक्षा समजण्यास कठीण असते.

Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 1 comments

Explore more quotes

Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - मैत्री करणे वा स्विकारणे हा विषय अपरिहार्य नाही तर ऐश्चिक असतो पण शत्रुत्व मात्र तस नसतं, समोरच्या ने तस ठरवलंच असेल तर शत्रुत्व हा आपल्या करिता ऐश्चिक नाही तर अपरिहार्य विषय बनतो.

Dr.R.D.TAYWADE  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - वैचारिक वादळं हे सहसा वैचारिक गोंधळा मधुन ऊगम पावतात व पुष्कळदा असे वादळं व्यक्तिगत कींवा समाजा करिता फायद्या चे ठरतं, पण कधी कधी असे वादळं प्रचंड नुकसान कारक पण ठरतात.

DR.R.D.TAYWADE - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - एखादी आवडती वस्तू अधिग्रहित करायची असेल तर आपण साम, दाम, दंड, भेद, नीती या पैकी कशाचाही प्रयोग करून मीळवु शकतो, पण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिसोबत मैत्री करायची असेल तर या पैकी काहीच कामी पडत नाही, तीथे कामी पडतो तो आपसी मीळता जुळता अंगभूत असलेला सुस्वभावच. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - मना पासून इच्छा असली की कोणतीही गोष्ट प्राप्त करणे तेवढे कठीण काम नाही, मात्र मनाला, मनापासून जरी वाटलं की मनाने काही बाबतीत काही गोष्टी पासुन दुर राहावे तरी पण मन आपल्या मनाचेच करत व सर्वच कठीण होऊन बसत, मनात आणल तर काही ही शक्य आहे पण मनावर नियंत्रण मिळविणे मात्र महा कठीण काम आहे.

DR.R.D.TAYWADE - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - मना पासून इच्छा असली की कोणतीही गोष्ट प्राप्त करणे तेवढे कठीण काम नाही, मात्र मनाला, मनापासून जरी वाटलं की मनाने काही बाबतीत काही गोष्टी पासुन दुर राहावे तरी पण मन आपल्या मनाचेच करत व सर्वच कठीण होऊन बसत, मनात आणल तर काही ही शक्य आहे पण मनावर नियंत्रण मिळविणे मात्र महा कठीण काम आहे.

DR.R.D.TAYWADE - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - शारीरिक सौंदर्य क्षणभर दर्शनाने ही कळत, पण स्वभावाचे सौंदर्य मात्र संपर्कात आल्या शिवाय कळत नाही, जेवढा संपर्क जास्त तेवढे स्वभावाचे बरे वाईट पैलू उलगडत जातात आणि त्या मुळे अशांच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष व घेतलेले निर्णय ही बदलण्याची वेळ येते.
Dr.R D.Taywade  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - कुणाही बद्दल असो, दहा वीचार शुन्य व्यक्तींच टोळकं काय बोलत, या पेक्षा एखादा वैचारिक प्रगल्भता प्राप्त व्यक्ती काय बोलतो याला लाख मोलाचे महत्व असते.
Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Dr.Rajendra Taywade
Quote by Dr.Rajendra Taywade - काही काही प्रकरण समज आणि गैरसमज या पलिकडचा विचार करून हाताळावी लागतात, कारण समज आणि गैरसमज या मध्ये काही प्रकरणात अती सुष्म फरक असतो व गफलत टाळण्यासाठी तस करण आवश्यक होऊन जातं.
Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rajendra Taywade
Quote by Rajendra Taywade - Blank is not always a value less, some time it may be beginning of new great era and some time it may be end of great era. - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Rajendra Taywade
Quote by Rajendra Taywade - कधी आत्मविश्वास  कमी पडल्या मुळे काम नळत, तर कधी कधी अती आत्मविश्वास आडवा येतो, काम व्हायचं नसलं की कोणते ना कोणते नीमीत्त होतच.
Dr.R.D.Taywade - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Rajendra Taywade
Quote by Rajendra Taywade - आपण जे पाहील नाही, ऐकल नाही वा अनुभवले नाही, म्हणजेच ते असत्य आहे असं नाही, तर त्याची सत्यता आपल्या द्रुष्टीने स्थापित झाली नाही एवढेच। - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments